Reviews from our customers
See how we take care of our customers' experience with reliability, top quality and more
जय शिवराय
खरेदी आपल्याच बांधवाकडून, मी ६ नोव्हेंबर रोजी श्री वैभव शाहुंराव फडतरे दादा यांच्या श्री सद्गुरू स्टील मार्ट कोपरखैरणे येथुन ( ८३०८९३१२८९) दुकानातून एक सोपा कम बेड विकत घेतला, बाजार भावापेक्षा अगदी कमी किमतीमध्ये आणि घरपोच डिलिव्हरी दिली , दादांची खूप छान सर्विस आहे आपणास कोणास पाहिजे असल्यास दादांना ऑर्डर करा, आपल्याच बांधवाकडून करा, आपल्या माणसांना मोठे करा. " मराठा उद्योजक लॉबी"
एकत्र तर सर्वत्र
~ Sanjay K
सोफा उत्पादनाची गुणवत्ता खूप चांगली आहे. बसण्यासाठी अतिशय सुंदर सोफा, पाठीला खूप चांगला आधार उघडणे आणि ते बेडमध्ये रूपांतरित करणे सोपे आहे. मला सोफा चा पता मराठा उद्द्योग लबी मध्ये भेटला .
श्री सद्गुरू स्टेल आर्ट चे मालक वैभव दादा चे खूप आभार.
~ Nitin M
बेडची कॉलिटी खूप छान आहे खूप छान आहे खूप मजबूत आहे सर्व मेटल चांगल्या क्वालिटीचे वापरले आहे त्यामुळे जास्तीत जास्त टिकेल आपल्याला सुद्धा हवा असेल तर आपण त्यांच्याकडून नक्की घ्यावा
~ Nitin P
उत्कृष्ट दर्जा, माफक दरात अप्रतिम काम, कमाबद्दलचे उत्तम संवाद कौशल्य.
धन्यवाद वैभव दादा आणि मराठा उद्योजक समूह.
~ Sachin G
Khup mast sofa banavtat maja swatacha anubhav aahe. 1 number quality fast dilevery
~ Amol M
Best Quality Sofa available at affordable price and Best customer service and assistance. Definitely consider this shop for buying sofa.
~ Dnyanesh P
खूप चांगल्या प्रकारची सर्विस आणि सेवा आणि कमी किमतीमध्ये चांगली कॉलिटी
~ Lakhan S
Best service very affordable price and Quality is too good.. Highly recommended
~ Pallavi N
Best quality products at affordable price. Good service 👍
~ Neha T
Shree Sadguru Steel Art
They gives Good Quality Sofa with Premium quality with best deal 🤝🤝
~ pawankumar n
Nice product ..nice quality... On time service ...right cost....guaranty product
~ Mangesh S
Great service, great product
~ Kunjal L
Qulity furniture in best rate
~ saurav s
Good product quality with good price 👍
~ prathamesh p
Great Service by Vaibhav dada, Thanks
~ Vipul S
Quality products good service
~ Baidullah K
Qulity work value of money
~ Hanuman G
Qulity products
Super service
~ Rohan M
Very good quality
~ DAYANAND S
Good service
~ Santosh P
Good quality
~ Uttam R
Quality products but late delivery
~ niteen r
Nice product
~ Anil R
Best prise qulity product
~ Shamsudfin A